आम्ही देतो उत्तम दर्जाचे आणि ताजे पदार्थ
रोज ताज्या साहित्यापासून बनविलेले पदार्थ
५-१० मिनिटांत गरमागरम पदार्थ
स्वच्छतापूर्ण वातावरण आणि उच्च दर्जा
सगळ्यांसाठी परवडणारे दर
आमची खास फेमस मिसळ ट्राय करा
₹६०
एनर्जी बूस्टर लस्सी
₹४०
ऑर्डर देण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
धनकवाड फाटा, धारूर-तेलगाव रोड,
बीड, महाराष्ट्र - ४३११२४
+91 93701 40910
सकाळी ८:०० ते रात्री १०:००
(सर्व दिवस)